अभिजात शहाणपण हे चारूता सागरांच्या भाषारूपाचे वैशिष्ट्य आहे. काव्यात्म अल्पाक्षरी शैलीत ते कथा सांगतात.निवेदनाच्या अनेक खुबींचा सामर्थपणे उपयोग करतात. त्यामुळे मराठि कथा समृध्द करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.