List of products by authors: Madhav Karve


Showing 1 - 6 of 6 items
 • Quick view
  Rs.144 Rs.180 -20%OFF In Stock

  जेम्स बाँड ००७ वास्तव वाटावी अशी, आजही जगावर अधिराज्य गाजवणारी व्यक्तिरेखा. सौंदर्यवतींना रमवणारा आणि खलनायकांना ठेचणारा हिकमती योद्धा, हेर. ‘गोल्डफिंगर’ या संशयास्पद असामीचा वेध घेण्याची कामगिरी बाँडवर सोपवली जाते... रहस्याचे धागे उलगडू लागतात...

  Rs.144 Rs.180 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.100 Rs.125 -20%OFF In Stock

  हेलन केलर यांच्या जीवनातल्या शिक्षणपर्वातले थक्क करणारे अनुभव सांगणारं त्यांचं हे आत्मकथन -‘माझी जीवनकहाणी’

  Rs.100 Rs.125 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.350 Out of stock

  `मॅटर्स ऒफ द हार्ट,...हॄदयातून उफाळून येणाऱ्या प्रेमाची एक जगावेगळी कहाणी....

  Rs.350
  Add To Cart
 • Quick view
  Rs.176 Rs.220 -20%OFF In Stock

  अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल...

  Rs.176 Rs.220 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.320 Rs.400 -20%OFF In Stock

  सौंदर्य आणि श्रीमंती यांचे वरदान लाभलेल्या केसीला एक भरधाव कार उडवून लावते. केसी कोमात जाते; अंथरुणाला खिळते.... केसी पुन्हा भानावर येईल, तिचे पुढे काय होईल, अशा प्रश्नांचा विचार करत केसीचे जवळचे नातेवाईक व खास मित्रमैत्रिणी तिच्याभोवती येत-जात असतात

  Rs.320 Rs.400 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.280 Rs.350 -20%OFF In Stock

  अमेरिकन समाजाचा छेद घेत राजकारण आणि गुन्हेगारी जगतामधल्या दुव्यांना हात घालणारी गोष्ट

  Rs.280 Rs.350 20% OFF
  Reduced price!
Showing 1 - 6 of 6 items