Dr Suresh Nagarsekar
दैनिक नवाकाळ मधुन आलेल्या वैद्यकीय लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.
बिनपैशाची चिकित्सा व रोगनिवारण.
गोमुत्राचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक आहे.रोग का होतात? त्या रोगांवर गोमुत्राद्वारे उपचार, गोमुत्रही अमृत आहे.या सर्वांचे विवेचन इथे आहे.
मूळव्याध हे पुस्तक "आरोग्य प्रबोधन मालिका" या प्रबोधन मालिकेचे पहिले पुस्तक आहे.
ओवा, पुदिना व कापूर यांचे मिश्रन.हे पुस्तक अनेक रोगांवर एकमेव औषध आहे.
मुंबईतील "दैनिक वार्ताहर" चिपळूणमधील "दैनिक सागर" या मधून जी लेखमाला प्रसिध्द झाली त्या लेखमालेचे हे पुस्तक आहे.