G D Pahinkar
प्रत्येक इयत्तेत उपयुक्त असे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक.
रोज नवी सुरुवात असते. कालचा दिवस रात्रीच संपलेला असतो. आजचा दिवस सर्वार्थाने वेगळा आहे. या आधी कधीही तो वाट्याला आला नव्हता. आजचा दिवस हीच संधी आहे.
शांती म्हणजेच स्वर्गाचे अधिराज्य होय. ही शाती मिळविण्यासाठी ध्यान, स्वार्थत्याग, सत्य, आध्यात्मिक शक्ती आपणास मदत करते.
यांनी घडविला भारत : भारतमातेला दास्यमुक्त करण्यासाठी ज्या देशभक्तांनी आपल्या सर्वस्वाचा होम केला, मानवतेच्या मुक्तीसाठी, सामाजिक समतेसाठी जे झटले, त्यांचे चरित्र आजच्या युवापिढीला प्रेरणा देणारे ठरेल.