Dr Sushil Surve
मानसशास्त्राचा पदवी व पदव्युत्तर स्तरावरचा अभ्यासक्रम अद्द्यावत करण्यात आला आहे. त्या अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजविण्यात व वाढविण्यात तसेच या चळवळीला दिशा देण्यात ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली अशांचा परिचय सहकार खंडाच्या रूपाने वाचकांपुढे ठेवला आहे.
आधुनिक नागरी समाजव्यवस्थेची न्यायपालिका, प्रशासन व संरक्षण ही महत्त्वपूर्ण अंगे आहेत.
आपल्या पाल्याविषयींच्या तक्रारी व त्याच्या मुळाशी जे गैरसमज असत ते दूर करण्यासाठी किशोरांच्या अपेक्षा आईबाबांपर्यंत पोहोचवण्याचा संग्रह.
मूलभूत संशोधन करणार्या व त्याचे व्यावहारिक उपयोजन करणार्या वैज्ञानिकांची व तंत्रज्ञानाची परंपरा वाचकांसमोर ठेवण्यासाठी या खंडाचा उपयोग झाला आहे.