Schapelle Corby`s face moved the world as she was imprisoned in Indonesia for 20 years for drugs found in her baggage in Denpasar Airport in 2004.
शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोनेशियात तिला वीस वर्षं करावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सा-या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वीन्सलंडमध्ये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सध्या केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे.