निरपराध युद्धकैद्यांची सपशेल खोटी वाटावी अशी खरी पलायन-साहसकथा!
परमेश्वराला रिटायर करा, अशा परखड शब्दांत आपली मते मांडणारा विचारवंत आपल्या प्रत्येक भूमिकेचा अनेक अंगांनी विचार करत आपल्या अभिनयाची उंची वाढवत नेणारा नटसम्राट, अॅन अॅक्टर शुड बी अॅन अॅथलीट फिलॉसॉफर, आणि यू आर द प्लेअर, यू आर द इन्स्टू्रमेंट हे दोन मंत्र जीवनात प्रत्यक्ष उतरवण्याचा कसोशीने प्रयत्न करणारा रंगकर्मी
हॅम्लेट - बोलण्यात नेमस्तपणा ठेवला म्हणजे भाषण चित्तवेधक होते. पुष्कळदा कर्कश नट क्यें करून जेव्हा ओरडतात, तेव्हा माझे पायाची आग मस्तकात चढते. असल्या मूर्खपणाने रस उत्पन्न न होता भाषणाच्या चिंधडयान् चिंधडया होतात.