Mohan Gokhale
त्या पाण्याचे तापमान होते उणे १.७०से. जगातील सर्वांत थंड पाण्यात मारली जाणारी ही एक ‘डुबकी’ नव्हती. त्याचा त्या पाण्यात एक कि.मी. अंतर पोहून जायचा इरादा होता. हे साहस म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण होते.
हे पुस्तक एक अत्यंत वादग्रस्त आंतरराष्ट्रीय तेल व्यावसायिकाच्या वादग्रस्त कृत्यावर प्रकाश टाकते.असा रिच यांचा थक्क करणारा जीवनपट