List of products by authors: D S Itokar


Showing 1 - 11 of 11 items
 • Quick view
  Rs.86 Rs.95 -10%OFF In Stock

  या पुस्तकात इंग्रजी ‘A’ या आद्याक्षरापासून 'Z' पर्यंत जास्तीत जास्त शब्दांची आवश्यक त्या ठिकाणी आकृती काढून समजण्यास सोपी अशी मांडणी केली आहे.

  Rs.86 Rs.95 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  उल्हास राजज्ञ लिखित अकबर आणि बिरबलाच्या छानदार गोष्टी अगदी सहज, सुलभ भाषेत.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  छंदातून विज्ञान

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  श्री. डी. एस्. इटोकर यांनी विद्यार्थांना विनासायास अगदी सहज उपलब्ध होतील, अशा वस्तूंतून, चिंतनातून आणि कृतीने सामान्य विज्ञानातील निवडक सिद्धान्तांच्या मूलतत्त्वांना प्रायोगिक रूप दिले आहे. वैयक्तिक व सामूहिक रीत्या हे प्रयोग करून पाहिल्यास विद्यार्थांचा बौद्धिक स्तर उंचावण्यास नि:संशयपणे होईल.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  अगदी हसत खेळत व ताण-तणाव बाजूला ठेवून मुलांना विज्ञानाचे शिक्षण देता देता विज्ञानातले सिद्धांतही माहित करून देण्याच्या उद्देशाने श्री. डी.एस.इटोकर यांनी या पुस्तकाची रचना केली आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.68 Rs.75 -10%OFF In Stock

  दैनंदिन जीवनात आपल्या अवतीभोवती घडणार्‍या घटना, दिसणार्‍या वस्तू, विविध प्रकारची खेळणी याबद्दल लहान मुलांमध्ये कुतुहलास प्रयोगाद्वारे दिशा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. यातील सर्व प्रयोग घरच्या घरी तयार करता येतील व आपल्या ज्यूनिअर सायंटिस्टला त्याच्या भविष्यातील वाटचालीस मदत करतील.

  Rs.68 Rs.75 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  अनेक प्रयोग या पुस्तकात समाविष्ट आहेत. हे सगळे प्रयोग करा महागड्या उपकरणांशिवाय आणि पर्यावरणाच्या खुल्या अंगणात. असे अनेक प्रयोग करण्यासाठी बालदोस्तांनी हे पुस्तक घेतलंच पाहिजे असं आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  दैनंदिन वापरातील माहितीची यंत्रे, काही माहिती नसलेली आणि काही कारणाने वापरात येणारी यंत्रे यांची रचना, उपयुक्तता, त्या यंत्रांबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबतची सचित्र माहिती देणारे पुस्तक म्हणजे ‘साधी यंत्रे

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  ज्या मुलांना काही तरी करावेसे वाटते पण नक्की काय करावे, हे त्यांना किंवा त्यांच्या पालकांना सांगता येणार नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल व ही ‘वैज्ञानिक खेळणी’ तयार करता-करता त्यांमागील सिद्धान्तांचा संबोध स्पष्ट होईल…

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  यातील प्रयोग साध्या, सोप्या भाषेत सांगितलेले असल्यामुळे आणि आपल्याजवळील उपलब्ध साहित्यातून होत असल्यामुळे ते प्रयोग मुलं नक्कीच करून पाहतील, त्यात रमतील आणि आनंद मिळवतील.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  साध्या-सोप्या प्रयोगांचे संकलन

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 11 of 11 items