Dr Patrick Horay
तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास आहे का ? तणावामुळे डोकेदुखी ? सतत बैठ्या कामामुळे पाठदुखी सप्ताहाच्या अखेर सुट्टीत खेळल्यामुळे उसण भरणे, लचकणे ? अपघातामुळे इजा ? अति श्रमांनी, वयोमानापरत्वे अथवा हालचालीच्या अभावामुळे, सांधे व स्नायु दुखणे ? गरम पाण्याच्या उपचारपद्धतीची मदत होऊ शकते.