या कादंबरीत चार पिढ्यांची कहाणी सांगितलेली आहे. हिमोफिलिया हा भयंकर रक्तदोषाचा आजार रमा, सुधा, अंजली या तीन वाहक स्त्रियांद्वारा पुढल्या पिढीकडे संक्रमित झाला आहे. आपल्या समाजातील एका संपन्न घराण्याची ही प्रातिनिधिक कहाणी आहे.
मुहूर्ताची गाणी, मंगलाष्टके, उखाणे, विहिणी, डोहाळे, बारशाची गाणी, बाळाची आकर्षक नावे सारे एकाच काव्य संग्रहात.