Dr H V Sardesai
ह.वि. सरदेसाई लिखित आरोग्याची सुखद पायवाट.
डॉक्टरसाहेबांचे लेख, भाषण, एकत्रित करुन "आरोग्याची वाटचाल" हा ग्रंथ उभा केला आहे.
आपला आहार, आपले व्यायाम, आपल्या मनाची प्रसन्नता ठेवणे आणि टिकवणे एवढे पुरेसे आहेत.
`फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना अधोरेखित करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच... धन्वंतरी घरोघरी!
मूल लहानाचं मोठं करणं म्हणजे आनंद, जबाबदारी एवढं बहुतेकांना कळतं. पण ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वत:लाही कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव अनेकदा नसते. याबाबतच विधायक मर्गदर्शन या पुस्तकातून पालकांना मिळू शकेल.
एखादी व्यक्ती आजारी आहे, असे म्हणताना आपण फक्त त्याच्या शारीरिक आरोग्याला महत्त्व देत असतो. उपचारांची दिशाही तेवढ्यापुरतीच मर्यादित राहते. पण शारीरिक आरोग्य सुस्थितीत असण्यासाठी मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक तयारीही महत्त्वाची आहे.