एका स्त्रीच्या संघर्षाची कहाणी
ही गोष्ट आहे एका वेगळ्या स्रीची,जिच्यात क्वचित प्रसंगी तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसेल
जर तुमची काही समस्या असेल आणि कोणी काही मदत करू शकत नसेल, तर प्रेश्यस रामोत्स्वे मॅडमकडे जा. बोट्स्वानातल्या एकुलत्या एक आणि उत्कृष्ट लेडिज डिटेक्टिव्ह!!! या कादंबरीची नायिका, मॅडम रामोत्स्वे आफ्रिकन परंपरेत वाढलेली, परंपरागत विचारसरणीची नसेलही; पण मृदुता, धूर्तपणा, अंत:प्रेरणा या तिच्या जमेच्या बाजू आहेत.