List of products by authors: Carmen Bin Laden


Showing 1 - 1 of 1 item
  • Quick view
    Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

    ११ सप्टेंबर २००१ -प्रकाशाला लागले ग्रहण! न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या भावंडांप्रमाणे असलेल्या टॉवर्सवर दोन विमानांनी धडक दिली आणि केवळ त्या देशावरच नव्हे तर सार्‍या जगावर भीतीचं सावट पसरलं... मानवतेवर प्रेम करणार्‍यांची मनं होरपळून निघाली. कारमेन बिन लादेननं जिनिव्हात ही भयंकर बातमी ऐकली आणि ती सुन्न झाली.

    Rs.162 Rs.180 10% OFF
    Reduced price!
Showing 1 - 1 of 1 item