Dr Sunilkumar Lavate
आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात जोवर आपण आपली भाषा, संस्कृती, साहित्य टिकवून धरू तोवरच आपले स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता सुरक्षित राहील.
लेखकाला शिक्षणाविषयी जे वाटलं ते या पुस्तकातील लेखांत स्पष्ट झालं आहे.
सर्व काही असताना काही न करणा-यांना आपल्या नाकर्तेपणाची जाण देणारी ही कर्मकहाणी आहे – ‘खाली जमीन वर आकाश.’
समकालीन साहित्यिकांचे जीवन, साहित्यसंपदा, साहित्यिक वैशिष्ट्ये यांची विविध माहिती आपणास असतेच असे नाही. ती उणीव भरून काढणारे हे पुस्तक म्हणजे वाचकांच्या साहित्यिक जाणिवा समृद्ध व प्रगल्भ करणारे संचित.
वि.स.खांडेकरांचे आत्मचरित्र