रहस्यमय घटनांची गुंफण असलेली चित्तथरारक कादंबरी!
लीस रीडच्या खुनाच्या तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका...
जीवन-मरण,आशा-निराशा... या वृत्तींमधला संघर्ष पानापानांवर मांडणारी एक संवेदनशील थ्रिलर स्टोरी.