विश्वाबद्दल आपलं आकलन जितकं वाढतं तितकं आपल्याला ते निरर्थक वाटू लागतं - स्टीव्हन वाईनबर्ग
एका धाडसी दर्यावर्दीच्या साहसी लुटीची चित्तथराक कथा.
विज्ञानावर आधारित कथाकल्पना घेऊन त्या फुलवणार्या मायकेल क्रायटन यांची मी अनुवाद केलेली ही चौथी कादंबरी- डॉ प्रमोद जोगळेकर
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार.