Sunanda Amarapurkar
तटबंदीआडच्या आयुष्याचा धीट आणि थक्क करून सोडणारा लेखाजोखा ३१ ऑगस्ट, २००८ रोजी सिस्टर जेस्मी यांनी कॉन्व्हेंट सोडलं. ‘नन’ म्हणून कॉन्व्हेंटमध्ये राहत असताना तेहेतीस वर्षांत आलेल्या अनुभवांचं भारतातलं हे पहिलंच पुस्तक आहे.
"तू त्यांचा सूड घ्यायलाच हवास सईद, अन्यायाचा सूडच घ्यायला हवास", आपला आवाज अधिक उंच करत यासेर म्हणाला. "एक सईद जखमेच्या बदल्यात जखम, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि डोळ्याच्या बदल्यात डोळाच, सईद डोळ्याच्या बदल्यात डोळाच. अॅन आय फॉर अॅन आय", मुठी आवळून हात उंच करून ओरडून यासेर बोलत होता. "हे देवाचे स्वत:च्या तोंडचे शब्द...
एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण. सत्तासंघर्ष, निरपेक्ष आणि सापेक्ष माया-ममता, परंपरा पाळण्याचे आणि संस्कृती राखण्याचे प्रयत्न हे सारं आपल्यासमोर घडल्यासारखं वाटतं आणि पाश्र्वभूमीवर जाणवत राहतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीचा, बदलत्या व्यावसायिक, धार्मिक आणि नैतिक कल्पनांचा धावता आलेख. ‘फ़ैमिली’मधली माणसं आपल्यातली,...
जसविंदर संघेरा लिखित व सुनंदा अमरापूरकर अनुवादित कादंबरी.
तणावरहित, सकारात्मक वातावरणात काम करा. आणि शांत होण्याचा आनंद अनुभवा.
दीप्ती नवल या एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी आपलं अनुभवविश्व ‘द मॅड तिबेटियन’ या पुस्तकात कथारूपाने/लेखांच्या रूपाने चित्रित केलं आहे.