List of products by authors: Alistair Maclean

Alistair Maclean


Showing 1 - 11 of 11 items
  • Quick view
    Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

     शेवटपर्यंत गूढ वाटणारी ही कादंबरी वाचकांची उत्कंठा कायम राखून ठेवते. एक गुंतागुंतीची विलक्षण कथा, मराठीत प्रथमच!

    Rs.324 Rs.360 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

    एकदा हे पुस्तक हातात पडले की, वाचून संपेपर्यंत कोणताही वाचक ते दुसNया कोणाला देत नाही. अतिशय उत्कंठावर्धक, थरारक आणि अजोड मानवी बुद्धिकौशल्य दाखविणारी कादंबरी.

    Rs.144 Rs.160 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

    अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल...

    Rs.198 Rs.220 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

    संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांच्या साहाय्याने अ‍ॅलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.

    Rs.216 Rs.240 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

    दुस-या महायुद्धात पृथ्वीवरील पूर्व गोलार्धात जपानने सागरावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अशा वेळी एक तेलवाहू बोट धाडसाने प्रवास करीत होती. त्यावर निर्वासित व ब्रिटिश सैन्यातील माणसांनी आश्रय घेतला होता.

    Rs.225 Rs.250 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

    इंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता...... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह!...... कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले...... ती एक मोठी योजना होती.

    Rs.252 Rs.280 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

     राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याबरोबर असलेले तेलसम्राट व अरब राष्ट्रप्रमुख, जागतिक वृत्तसंस्थांच्या वार्ताहरांचा तांडा या सा-यांना एकाने हातोहात ओलीस बनवले.

    Rs.225 Rs.250 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

    ते एक मालवाहू जहाज होते. पण त्यातील काही जागा ही श्रीमंत प्रवाशांसाठी राखून ठेवलेली होती. त्यांच्यासाठी आलिशान केबिन्स, उंची मद्यालय, डान्स हॉल, वायरलेसने शेअर्सची खरेदी-विक्री वगैरे सोयी केल्या होत्या. .... अचानक जहाजावरील कर्मचारी गूढरित्या मरण पावू लागले. त्या रहस्याचा उलगडा होईना. कॅप्टन गोंधळून गेला.

    Rs.270 Rs.300 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

    १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते.त्यांना सोडवायला जाणार्‍या बोटींना नॅव्हरन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता...

    Rs.315 Rs.350 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

    अॅलिस्टर मॅक्लीनची अगदी वेगळ्या पार्श्वभूमीची आगळी थरारकथा

    Rs.252 Rs.280 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

    त्या लष्करी संशोधन केन्द्राभोवती ६०० फूट रुंदीचा मोकळा पट्टा. त्यानंतर अत्यंत उच्च दाब असलेल्या पाच विजेच्या तारा. त्यानंतर काटेरी तारांचे दुहेरी कुंपण. बाहेरच्या जगापासून ते संशोधन केन्द्र वेगळे झाले होते. पण इतके असूनही त्या केन्द्राच्या `ई' इमारतीमध्ये असलेल्या एका कुलूपबंद दारापलीकडे एक शास्त्रज्ञ मृत झाला होता.

    Rs.270 Rs.300 10% OFF
    Reduced price!
Showing 1 - 11 of 11 items