List of products by authors: Suniti Kane


Showing 1 - 18 of 18 items
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  नव्या प्रकारची ब्रिटिश गुलामगिरी एनस्लेव्हड, पाच गुलामांची कथा

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ‘माइन्ड-ट्री’ या भारतातल्या अत्यंत नामवंत अशा सॉफ्टवेअर सव्र्हिसेस कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागची म्हणतात, ‘‘देशातील लाखो व्यावसायिकांना आणि लहान लहान गावातील तरुणांना संदेश देणं की, माझ्याप्रमाणेच तेसुद्धा आयुष्यात यशस्वी होऊ शकतील, हा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे.’’

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.333 Rs.370 -10%OFF In Stock

  मायकेल डॉब्ज यांच्या थरारकथा

  Rs.333 Rs.370 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  श्लोमो व्हेनेत्सिया हे सालोनिका येथील इटालियन ज्यू समाजातील. वयाच्या २१व्या वर्षी त्यांची ऑश्विट्झ-बिर्केनॉ या छळछावणीत रवानगी झाली आणि तेथील झाँडरकमांडो या नावाने ओळखल्या जाणा-या गटात त्यांना घालण्यात आले.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  अमेरिकेतील सुप्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींच्या मातांचे स्वानुभवाचे मार्गदर्शनपर बोल.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  सच्चा आवाज. बालपणाच्या धास्तीभरल्या आठवणी जाग्या करता करता उदात्ततेला आवाहन करणारा आणि वास्तवापुढे मान तुकवणाऱ्या निरागसतेची वेदना टिपणारा सच्चा आवाज!

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  सोळाव्या शतकातील इटलीच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक पाश्र्वभूमीचं यथार्थ दर्शन घडवून मंत्रमुग्ध करेल. देवतार्पण झालेल्या जोगिणींची ‘सेक्रेड हार्ट्स’– पवित्र अंत:करण– कशी राजनैतिक खेळी खेळतात ह्यात गुंगलेला वाचक कादंबरीच्या अनपेक्षित सुखान्त समारोपानं हर्षोत्फूल्ल होईल. वेगळ्या विषयावरील अनोखी कादंबरी!

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  जिवावर उदार होऊन गिर्यारोहणाचा आनंद स्वत: लुटणार्‍या आणि इतरांना त्या आनंदाची ओळख करून देणार्‍या एका साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण!

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोनेशियात तिला वीस वर्षं करावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सा-या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वीन्सलंडमध्ये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सध्या केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  प्रचंड अस्थिरता व हिंसाचारांनी बुजबुजलेल्या देशात जिवावर उदार होऊन या सत्कार्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांची ही हृद्य, प्रेरणादायी व थरारक कहाणी मानवी मनाच्या थोरवीचे विविध पैलू दाखवून वाचकाला स्तिमित करते.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  खवय्येगिरी सांभाळूनही सडपातळ राहण्याचा मंत्र

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  दीपा सोमण यांनी ते करून दाखवलं! निर्मला कांदळगावकर यांनाही ते जमलं! नीना लेखीनंसुद्धा ते केलं! मग ते तुम्हालाही का नाही जमणार? आव्हान स्वीकारण्याचं धाडस करणा-या २५ असाधारण स्त्रियांच्या कर्र्तृत्वाचा आलेख म्हणजे हे पुस्तक.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  तुम्ही कंपनीचे व्यवस्थापक असा, शाळेचे मुख्याध्यापक असा, पालक असा किंवा पती असा; सर्वांनाच ’स्वप्न व्यवस्थापनाचे’ पुस्तकातील संकल्पना उपयुक्त ठरणार आहे.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF In Stock

  या पुस्तकात आहेत आपल्या मातीशी इमान राखत उद्योगांची उभारणी करणाऱ्या २० उद्योजकांच्या विलक्षण प्रेरक कहाण्या.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ‘द फकीर’ फक्त तुम्हाला कसं जगायचं एवढंच शिकवत नाही... पण मरण कसं स्वीकारायचं तेही शिकवतं.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  भारताचे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचं अभ्यासपूर्ण लेखन.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  ‘सेवा’ (SEWA - Self Employed Women`s Association) हे इलाबेन भट्ट यांचं अलौकिक जीवितकार्य आहे. लहान-सहान व्यवसायांवर उपजीविका करणार्‍या तळागाळातल्या लाखो गरीब स्त्रियांना संघटित करून ‘सेवा’नं त्यांना त्यांच्या कुवतीची, हक्कांची आणि संघटित झाल्यामुळे लाभलेल्या बळाची जाणीव करून दिली आणि त्यांना सक्षम बनवून त्यांची परिस्थिती सुधारली.

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  महत्व `चेक्लिस्ट’ चे रहस्य चुका टाळण्याचे

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 18 of 18 items