Ashok Patharkar
`जेव्हा चांगल्या लोकांना `चांगले' म्हणून मान्यता दिली जाते, पण त्यांना पदोन्नती दिली जात नाही; जेव्हा दुष्ट लोकांना ओळखूनसुद्धा बाहेर काढले जात नाही; जेव्हा भ्रष्टाचारी सत्तेत असतात आणि चांगल्या लोकांना देशोधडीला लावले जाते; तेव्हा देशाचे भयानक नुकसान होते.’’
ज्या दहशतवादी सत्तेने त्यांच्या देशाचा आणि लोकांचा गळा दाबला, त्यात आपलासुद्धा किती मोठा सहभाग आहे, हे जेव्हा सचेतच्या लक्षात आले, तेव्हा फार उशीर झाला होता.
फोर्ड मोटर कंपनी आणि क्रायस्लरचे माजी अध्यक्ष ‘ली आयकोका’ या यशस्वी उद्योजकाचे प्रेरणादायक आत्मचरित्र.
पेनिसिल्वेनिया भागातल्या यार्क या छोट्या गावातल्या वकीलांचा मुलगा काईल मॅकअवॉय.
तान त्वान एंग यांची मनाला चटका लावणारी कहाणी
भारतीय संसदीय प्रणाली