Dr Mina Shete Sambhu
गर्भधारणा... बाळाचा जन्म... संगोपन... मुलांची शाळा... त्यांचे छंद... हट्ट... त्यांचा अभ्यास... प्रवास... आणि स्वत:चं यशस्वी करिअर अशा पालकत्वाच्या प्रत्येक पायरीवर आईपासून 'सुपरमॉम' बनण्यापर्यंतच्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्याविषयी करिश्मा कपूरनं सांगितलेले अनुभव.
अल्पसंख्यांक समाजातील एकाला किंवा दलिताला तिकिट न देताच कोणताही राजकीय पक्ष काम करु शकतो? या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहास भविष्याविषयीचे हे उत्तर देतो.
सेहमत... एक महाविद्यालयीन युवती! तिच्या मरणासन्न वडिलांची अंतिम इच्छा समजली, त्या वेळी त्यांच्या उत्कट इच्छेला आणि देशभक्तीला शरण जाण्याखेरीज ती फारसं काहीच करु शकत नव्हती.
डॅनी ड्रेयर यांनी ‘ताय ची’ या चिनी कौशल्यावर आधारलेले ‘ची रनिंग’ हे तंत्र विकसित केले आणि त्याचा वापर करून धावपटूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
इन्स्पेक्टर विरकरची गुन्हेगारीविषयक थरारकथा. ‘अत्यंत रोमहर्षक थरार कथा’
जाहिरात क्षेत्रातील या व्यक्तीच्या नजरेतून पाहिले तर भारतीयांच्या दैनंदिन जीवनात धार्मिकतेला एक वेगळे परिमाण लाभत असल्याचे दिसते! या सगळ्या प्रक्रियांची मर्मग्राहक स्पष्टीकरणे आणि बाजारपेठेतील शक्यता यांसाठी हे पुस्तक जरूर वाचा.
‘कथक’ ह्या शास्त्रीय नृत्यप्रकारावर आधारित ‘घुंगूरनाद’ हे मीना शेटे-संभू ह्यांचे पुस्तक आहे.
एक छोटा मुलगा आपल्या घराच्या पायर्यांवरून खाली उतरला आणि घराबाहेर पळून गेला.
Marathi translation of `The Mahabharata Secret'.
कलामांची कारकीर्द जवळून पाहिलेल्या त्यांच्या सहकाऱ्याने रेखाटलेले कलामांचे स्पष्ट शब्दचित्र
कटकारस्थाने आणि थरारनाट्याची रेलचेल असलेल्या या पुस्तकात कथेच्या अनुषंगाने,वेदकाळाचा पर्यायी अर्थही संघी उकलून दाखवत आहेत.
दुस-या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर साकारलेली जेन गार्डम यांची रहस्यमय कादंबरी. ‘एक अतुलनीय!’ – गॉर्डियन ‘देदीप्यमान, ठाव घेणारे आणि करुणामय!’ जरूर वाचावे असे.
1971 मध्ये युद्धकैदी बनलेल्या भारतीय हवाई दल अधिकार्याने पाकच्या तुरूंगातून करून घेतलेल्या सुटकेची थरारक सत्यकथा.