’विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले; ही स्थिती प्रत्यक्ष अनुभवणा-या निवृत्तीनाथांच्या अलौकिक जीवनकार्याचा पट रेखणारी एक भावस्पर्शी कादंबरी.
शब्द प्रभुत्वाची साक्ष असलेल्या ’ज्ञानाच्या सोपानाची’ जीवनगाथा
हेचि दान देगा देवा ही कादंबरी तुकोबांचा हाच अणू पासून आकाशापर्यंतचा जीवनपट अधोरेखित करते.
संत चोखामेळा यांच्या आयुष्यावरील मनोवेधक कादंबरी
जनीनं हरिश्चंद्र आख्यानाचा आणि कीर्तनाचा समारोप केला. सगळी इतकी भारावून गेली होती की, कीर्तन संपल्यावर विठूनामाचा गजर करण्याचं भानही कुणाला राहिलं नव्हतं.
कान्होपात्रा ही पंधराव्या शतकातली स्त्री संत होय.तिची दासी वारकरी होती. तिच्यामुळे कान्होपात्राला भक्तिमार्ग समजला.
आवलीला त्या घटनेचा पुरता अर्थ कळला. ती विलक्षण चरकली. बुवांच्या टाळचिपळ्या बुवांशिवाय? आवलीनं टाहो फोडला. धनी ऽ ऽ ऽ! धनी ऽऽऽऽ! आणि ती बुवांच्या बैठकीवर कोसळली