List of products by authors: Dr Pramod Joglekar

Dr Pramod Joglekar


Showing 1 - 16 of 16 items
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  नाझींच्या तावडीतून आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या तरूण ज्यू मुलीची सत्यकथा

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.261 Rs.290 -10%OFF In Stock

  कन्टेजन’ ही डॉ. रॉबिन कुक यांची वैद्यकीय पाश्र्वभूमीवरील एक यशस्वी रहस्यमय कादंबरी.

  Rs.261 Rs.290 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  डॉ रॉबिन कुक लिखित ’क्रायसि’ या इंग्रजी कादंबरीचा डॉ प्रमोद जोगळेकरांनी केलेल अनुवाद.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  मार्च-एप्रिल २००७ मधल्या एका आठवड्यात एकमेकांना अजिबात न ओळखणा-या तीन माणसांच्या आरोग्याच्या संदर्भात सर्वस्वी अनपेक्षित अशा घटना घडल्या.

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF In Stock

  हे कथानक न्यूयॉर्क शहरातील फोरेन्सिक लॅबमध्ये काम करणाऱ्या जॅकच्या कहाणीपासून सुरू होतं, पण समांतररीत्या त्याच वेळेस इजिप्तमधील कैरो इथं त्याच कथानकाची अन्य कडी गुंफली जात असते शॉन या पुरातत्त्वज्ञाच्या कहाणी बरोबर.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF In Stock

  दुसऱ्या महायुध्दाच्या काळातील पूर्व आघाडीवरील भीषण वास्तवात दिसून आलेली विलक्षण ताकद

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  तालिबान चळवळीचं वास्तव मांडणारं आत्मकथन My life With The Taliban चा अनुवाद

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  विश्वाबद्दल आपलं आकलन जितकं वाढतं तितकं आपल्याला ते निरर्थक वाटू लागतं - स्टीव्हन वाईनबर्ग

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  एका धाडसी दर्यावर्दीच्या साहसी लुटीची चित्तथराक कथा.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  जगभरात अफगाणिस्तानात सर्वांत जास्त ‘पॉपी’चे – अफूचे उत्पादन केले जाते. मुख्यत: अफूचा वापर नशा करण्यासाठी होतो. ऑस्ट्रेलियन पत्रकार ग्रेगॉर सेमन यांनी अफू या एकाच विषयाच्या मागे लागून प्रत्यक्ष अफगाणिस्तानात जाऊन जमवलेली माहिती, त्यांचे अनुभव व त्यांचा प्रवास या पुस्तकात कथन केला आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  विज्ञानावर आधारित कथाकल्पना घेऊन त्या फुलवणार्‍या मायकेल क्रायटन यांची मी अनुवाद केलेली ही चौथी कादंबरी- डॉ प्रमोद जोगळेकर

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  खर्‍या वडिलांचा शोध घेण्याच्या धुंदीत मोठ्या हिकमतीनं तिनं फाईल मिळवली त्याच्या आधारानं एक फोटो आणि तिला दोघांच्यात साम्य दिसू लागलं पण खरचं ते तिचे वडील होते?....की...?

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  पेशींचे क्लोनिंग करून मानवजातीला ग्रासणा-या पार्किन्सन्ससारख्या आनुवंशिक विकारांवर उपचार करण्याचे तंत्र विकसित करणारा, विलक्षण बुद्धिमत्तेचा शास्त्रज्ञ डॅनियल लॉवेल आणि लोकांच्या भावनांशी खेळून स्वत:चा राजकीय मतलब साधणारा एक महत्त्वाकांक्षी सिनेटर, एकमेकांच्या समोर उभे ठाकतात.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार. 

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF

  सगळं कळत असूनही आत्ता या क्षणी कोणीतरी त्या महाभयानक दैत्याला फ्रिजरमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे...

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  आजच्या फास्ट फुड मागची क्रूर कहाणी.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 16 of 16 items