यांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा ही कादंबरी वाचल्याशिवाय होणं अशक्यच.
मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर. के. नारायण प्रसिध्दी झोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला.
This is a collection of R. K. Narayan’s best stories, in which the fictitious town, Malgudi, springs to life with characters that will remain in your heart forever.
R.K. Narayan is one of the most prominent Indian novelists of the twentieth century. Born in 1906, Narayan was the recipient of the National Prize of the Indian Literary Academy, India's highest literary honor.
मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के.नारायण प्रसिध्दीझोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला. आर. के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला !
आर के नारायण यांच्या प्रसिद्ध ‘मालगुडी’ गावातील ही कथा.पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकऱ्याची नाही.ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरूची!
Since the death of evelyn waugh, nerayan is the novelist I most admire in the english language, his autobiography is worthy of his novels.
आर.के.नारायाणांचा कादंबरी संच
मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के.नारायण प्रसिध्दीझोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला.
मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के.नारायण प्रसिध्दीझोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला.
The best of R.K. Narayan's enchanting novels"-The New Yorker Raju, a corrupt tourist guide, together with his lover, the dancer Rosie, leads a prosperous life before he is thrown into prison.