सर्जनशीलतेविषयी गंभीरपणे विचार व कार्य करणारी 'इप्टा' ही त्या काळातील एक महत्वाची संघटना होती. मार्क्सवादाचा प्रभाव त्यावर होता. त्यांच्या कार्यक्रमामधून तत्कालीन महत्वाच्या लढयाचे पडसाद पडत असत.
हि समीक्षा, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि विसाव्या शतकाच्या पुर्वार्धातील महाराष्ट्राच्या कलाविश्वाचे एक चित्र आपल्यासमोर उभे करते.
मंटोच्या दृष्टीने कोणताही माणूस मूल्यहीन नव्हता.तो प्रत्येक माणसाला अशा विश्र्वासाने भेटायचा की त्याच्या अस्तित्वात कोणता ना कोणता अर्थ दडलेला असेल आणि एक ना एक दिवस हा अर्थ व्यक्त होईल.