B L Mahabal
लेखक भा.ल.महाबळ यांनी अनेक प्रकारे विचारमंथन करून आपापल्या परीने मार्ग काढणारे काही आजी-आजोबा या पुस्तकात उभे केले आहेत. हे आजी-आजोबा अनेकविध कुटुंबातील आजी-आजोबांचे स्थान आणि संबंध यांचे नमुने दाखवतात. ...
भा.ल.महाबळ यांचे विनोदि लेखन.
भा.ल.महाबळ हे केवळ विनोदी कथा लिहीणारे लेखक नाहीत तर विनोद व गंभीर अशा दोन्ही प्रकारच्य़ा कथा लिहीणारे, स्वतंत्र शैलीचे आणि स्वत:ची काही वैचारिक भूमिका असलेले एक सिद्धहस्त कथाकार आहेत.