स्वत:च्या बुद्धीवर ,सामर्थ्यावर जग पेलायचा आत्मविश्र्वास बाळगणाऱ्या माणसांची ही कथा एका वेगळ्याच तर्क विश्र्वात घेऊन जाते.
भाजपाच्या डिजिटल सैन्याच्या रहस्यमय जगात.
जे.आर.आर.टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (THE LORD OF THE RINGS) या महाकादंबरीचा ‘मुद्रिकेचे साथीदार’ हा पहिला भाग आहे. कृष्ण शक्तीचा स्वामी, सॉरॉन याने स्वतःजवळ शक्तिमान मुद्रिका मिळवल्या आहेत.
शॅडो आर्मीज काठावरच्या संघटना आणि हिंदुत्वाचे पायदळ.
तरुण आर्किटेक्टची. समाजात रूढ असलेल्या प्रमाणांविरुद्धच्या त्याच्या कठोरसंघर्षाची, आणि त्याच्याच प्रेमात असून त्याला रोखण्यासाठी आणि वाचवण्यासाठीही झगडणार्या एका सुंदर स्त्रीवरच्या त्याच्या उत्फुल्ल प्रेमाची. आयन रँड (जन्म १९०५, मृत्यू १९८२) १९३६ साली ‘वी द लिव्हिंग’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. १९३८ मध्ये ’अॅन्थम’ प्रकाशित झाली.