भारत देशाला शिल्पांतील मूर्तिकला आणि मूर्तीमधील सौंदर्य काही नवीन नाही. मुळांतच भारतीयांमध्ये हा कलागुण असल्याने अनेक देवदेवतांच्या मंदिरांमध्ये, अगदी पूर्वी निर्जन असणार्या गुहांमध्ये हे वैशिष्ट्य सहसा दिसून येते. हे कलावैशिष्ट्य, हे मूर्तिसौंदर्य पाहून आपण आश्चर्याने थक्क होतो
भारतीय संस्कृती मधील प्रमुख चौदा प्रतीकांचे परिशीलन या पुस्तकात केलेले आहे.
या पुस्तकात काही महत्वाच्या पुराणकथा सांगितल्या आहेत.हे पुस्तक मुख्यत्वे विद्यार्थ्यी वर्ग डोळ्यांपुढे ठेवून लिहिले आहे.
पं. महादेवशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्रातील तीर्थरूपांबद्द्ल या पुस्तकात मांडणी केली गेली आहे