Dr R G Jadhav
हे मित्रवर्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मित्राची स्मॄतिरचना आहे.
व्यक्ती व विचार भाषा व साहित्य समाज व संस्कृती यांच्याकडे समंजसपणे कसे पाहावे ते शिकवील आणि जीवनविषयक जाणिवांच्या कक्षा रुंदावण्यास हातभार लावील.
तेरा भावोत्कट कथारूपांचा सृजनशील आस्वाद.