Dr Jyoti Chichanikar
नाना फडणीस यांच्या जीवनावरील कादंबरी. अत्यंत कठीण परिस्थितीत सतत पंचवीस वर्षे ज्या माणसाने छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचं स्वत:च्या अक्कलहुशारीच्या जोरावर रक्षण केलं, केवळ रक्षणच केलं नव्हे तर उत्तम प्रकारे ते भरभराटीस आणलं. त्याची ही कहाणी.
चातुर्य आणि सामर्थ्य यांचा सुरेख संगम ज्याच्या व्यक्तिमत्त्वात पहावयास मिळतो अशा पुरुषाची ही कथा.