List of products by authors: Shubhada Vidwans


Showing 1 - 11 of 11 items
  • Quick view
    Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

    दीपक चोप्रा यांचे व्यक्तिमत्व विकासावरील पुस्तक

    Rs.315 Rs.350 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.160 Rs.200 -20%OFF In Stock

    चिंता सोडा सुखाने जगा हे पुस्तक मुलभूत मानवी भावना आणि विचार हयांना हळुवारपणे हाताळते. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव आहे.

    Rs.160 Rs.200 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.160 Rs.200 -20%OFF In Stock

    तुमच्या अंगातल्या सुप्त गुणांना वाव द्या - तुमचा प्रत्येक दिवस रोमांचकारी आणि समाधानाचा बनवा. जरी तुम्हाला तुमचे काम आवडत असले तरी नक्कीच असे काही दिवस तुमच्या आयुष्यात येत असतील की, ज्या दिवशी कोणतीच गोष्ट मनासारखी होत नसेल

    Rs.160 Rs.200 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.160 Rs.200 -20%OFF In Stock

    म्हाला तुमच्या पसंतीचे काम हवे आहे का? ते तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला जे काम मिळाले आहे ते तुम्ही आवश्य घ्या आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करा. तुम्ही कोणत्याही संकटात सापडला असाल तर त्याचा उपयोग संधी म्हणून करा. डेल कार्नेगी ह्यांच्या अजरामर आणि काळाच्या कसोटीला उत्तरलेल्या उपदेशांमुळे आज अगणित लोकांनी यशाचे शिखर गाठले आहे.

    Rs.160 Rs.200 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

    ह्या लिखाणामागे एक सुत्र आहे बालकांची मानसिकता, त्यांचे सभोवतल, त्यांचे पालक, त्यांना मिळणारी अपुरी साधनसामुग्री, दारिद्र्य, सोशल मिडियाचे वाढते आक्रमण आणि एकुणच सगळ्यांची हतबलता.

    Rs.180 Rs.200 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.236 Rs.295 -20%OFF In Stock

    जर तुमच्या घरातल्या भिंतींना तडे जायला लागले, तर तुम्ही काय कराल? प्रथम पायाबाबतची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न कराल. जर तुमची झाडे सुकून पिवळी पडायला लागली, तर तुम्ही झाडाला हिरवा रंग देऊन ते ठीक करण्याचा प्रयत्न कधी कराल का?

    Rs.236 Rs.295 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.333 Rs.350 -5%OFF In Stock

    जेन ग्रीन या यशस्वी लेखिकेने लिहिलेली ही १४वी कादंबरी आहे.मनाला स्पर्शून जाणारी अत्यंत ताकदवान अशी ही कादंबरी आहे.

    Rs.333 Rs.350 5% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

    शुभदा विद्वांस अनुवादित जॉन ग्रीन यांचे पुस्तक

    Rs.270 Rs.300 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.232 Rs.290 -20%OFF In Stock

    `प्रेमाचा परिपोष कसा करावा?’ हयाचे अचूक मार्गदर्शन करणारे हे पुस्तक.

    Rs.232 Rs.290 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.240 Rs.300 -20%OFF In Stock

    हे पुस्तक पुन्हापुन्हा वाचा आणि लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही. इतरही पुष्कळ लोक या रस्त्यावरून गेले आहेत आणि त्यांचे ठीक चालले आहे. पुन्हा प्रेम करण्यासाठीच ते जिवंत राहिले आहेत आणि तुम्हीसुद्धा राहाल!

    Rs.240 Rs.300 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.112 Rs.140 -20%OFF In Stock

    स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात ह्याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत; आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत.

    Rs.112 Rs.140 20% OFF
    Reduced price!
Showing 1 - 11 of 11 items