List of products by authors: Ashok Padhye


Showing 1 - 23 of 23 items
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  A Call To Honour is Translation of English Book `A Call To Honour in the Service of Emergent India' by Jasvant Singh

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

   शेवटपर्यंत गूढ वाटणारी ही कादंबरी वाचकांची उत्कंठा कायम राखून ठेवते. एक गुंतागुंतीची विलक्षण कथा, मराठीत प्रथमच!

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.468 Rs.520 -10%OFF In Stock

  आर्क्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची.

  Rs.468 Rs.520 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.396 Rs.440 -10%OFF In Stock

  सांकेतिक स्वरुपात गुप्त मजकूर पाठवण्यासाठी तो संकेत अहोत.परिपूर्ण,जबरदस्त व धोकादायक असलेला संकेत महसंगणकालाही उकलता येत नव्हता.१९ भाषांमध्ये अनुवाद झालेली खळबळजनक कादंबरी.

  Rs.396 Rs.440 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा एक अधिकृत इतिहास आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  एकदा हे पुस्तक हातात पडले की, वाचून संपेपर्यंत कोणताही वाचक ते दुसNया कोणाला देत नाही. अतिशय उत्कंठावर्धक, थरारक आणि अजोड मानवी बुद्धिकौशल्य दाखविणारी कादंबरी.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF In Stock

  ‘शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल’ हे शब्द चिन्हशास्त्रज्ञ रॉबर्ट लँग्डन याच्या डोक्यात घोळत असताना तो रुग्णालयात जागा झाला. आपण कुठे आहोत, येथे कसे आलोत, हे त्याला आठवेना. जी एक गूढ वस्तू त्याच्याजवळ होती, त्याबद्दलही त्याला सांगता येईना. त्याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याने सिएना ब्रुक्स या तरुण डॉक्टरणीसोबत त्याने पलायन केले. मग इटलीच्या फ्लॉरेन्स शहरात...

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.190 Rs.200 -5%OFF In Stock

  अत्यंत मुत्सद्देगिरीने व विनोदी वृत्तीने केलेले शेरील सॅंडबर्ग हिचे हे लिखाण अनेकांना भावेल.

  Rs.190 Rs.200 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.233 Rs.240 -3%OFF In Stock

  सात नामवंत वकिलांच्या हकिकती. A Marathi Translation of Indu Bhan's LEGAL EAGLES'

  Rs.233 Rs.240 3% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  भारतीय समाजाला लागलेल्या जातिभेदाच्या रोगावरचा आरक्षण हा उपाय आहे, असे मानणार्‍यांसाठी हे पुस्तक म्हणजे सणसणीत टोला आहे.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.224 Rs.249 -10%OFF In Stock

  हा परिवर्तनाचा जाहीरनामा उद्याच्या तरुण नेतृत्वाला हा देश महान बनवण्यासाठी चेतना देईल.

  Rs.224 Rs.249 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.262 Rs.270 -3%OFF Out of stock

  मृत्यूपलीकडच्या जगाचा पुरावा

  Rs.262 Rs.270 3% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  राजीव गांधी यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही बोफोर्स प्रकरणामध्ये दलाली, कमिशन अथवा पैसे घेतले नाहीत. पण तरीही परिस्थितीजन्य पुरावे हेच दर्शवितात की, दलाली घेतलेल्यांची नावे त्यांना ठाऊक होती आणि ती नावे उघड करण्यास ते नाखूष होते.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांच्या साहाय्याने अ‍ॅलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  हे पुस्तक म्हणजे सिंध प्रांतातील एक मोठा भुभाग तेथील लोक आणि त्यांची स्थानिक संस्कॄती हे सारे एकत्रितपणे समजुन घेण्याचे केलेले प्रामाणिक प्रयत्न आहेत.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  दुस-या महायुद्धात पृथ्वीवरील पूर्व गोलार्धात जपानने सागरावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अशा वेळी एक तेलवाहू बोट धाडसाने प्रवास करीत होती. त्यावर निर्वासित व ब्रिटिश सैन्यातील माणसांनी आश्रय घेतला होता.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF

  इंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता...... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह!...... कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले...... ती एक मोठी योजना होती.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

   राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याबरोबर असलेले तेलसम्राट व अरब राष्ट्रप्रमुख, जागतिक वृत्तसंस्थांच्या वार्ताहरांचा तांडा या सा-यांना एकाने हातोहात ओलीस बनवले.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते.त्यांना सोडवायला जाणार्‍या बोटींना नॅव्हरन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता...

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF

  अॅलिस्टर मॅक्लीनची अगदी वेगळ्या पार्श्वभूमीची आगळी थरारकथा

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.576 Rs.640 -10%OFF In Stock

  फ्रीमेसन पंथाकडे एक छोटा दगडी पिरॅमिड होता. त्यावर चित्रलिपीत एक गूढ संदेश कोरला होता. मनुष्यजातीला सन्मार्गावर आणण्याचा हेतू त्यामागे होता. पण एकाला त्या गूढ गोष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्याला त्यातून देवासारखे सामथ्र्य प्राप्त करून घ्यायचे होते. पिढ्यानपिढ्या मेसन पंथीयांनी जी गोष्ट जपून ठेवली; तिच्यावरून आता खून, हिंसा , छळ सुरू झाले.

  Rs.576 Rs.640 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  त्या लष्करी संशोधन केन्द्राभोवती ६०० फूट रुंदीचा मोकळा पट्टा. त्यानंतर अत्यंत उच्च दाब असलेल्या पाच विजेच्या तारा. त्यानंतर काटेरी तारांचे दुहेरी कुंपण. बाहेरच्या जगापासून ते संशोधन केन्द्र वेगळे झाले होते. पण इतके असूनही त्या केन्द्राच्या `ई' इमारतीमध्ये असलेल्या एका कुलूपबंद दारापलीकडे एक शास्त्रज्ञ मृत झाला होता.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक असणारी प्रभावी महत्त्वपूर्ण सूत्रे

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 23 of 23 items