भारतातील तामीळनाडू राज्यात एक अगळावेगळा प्रयोग करण्यात आला. राष्ट्रीय साक्षरता मोहिमेच्या अंतर्गत ग्रामीण भागातल्या एक लाख निरक्षर स्त्रिया नुसत्याच लिहायला वाचायला शिकल्या नाहीत तर सायकल चालवायलाही शिकल्या. त्यातून त्यांना मिळालेल्या स्वावलंबन व मुक्त संचारची ही स्फूर्तिदायक कथा.
शालेय पुस्तकात दिलेली अनेक उदाहरणे यांत्रिकपणे सोडवून मुलांना संकल्पना समजत नाहीत. त्याऐवजी बुद्धीला चालना देणार्या समस्या, गमतीची कोडी यांसारख्या उपक्रमांतून गणिताचा अभ्यास चांगला होतो.
अरविंद गुप्ता यांच्या ’खिलौनों का बस्ता’ या पुस्तकाचा हा अनुवाद