....हे काय? मि. केव्हिनच्या हातात आज सिगारेट कशी नाही? आणि चहाचा मग कुठे गेला? केव्हिन आपल्या हातांकडे बघत बोटं चोळत होता. त्याच्या बोटांवर मि. सिंगना कसला तरी लालभडक डाग दिसला.
गॉडफादर या विश्वविख्यात कादंबरीचे लेखक मारिओ पुझो यांची नवी कादंबरी ‘ओमेर्तो’
प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते.
हे युद्ध जिंकण्याची सद्दामला एवढी खात्री का होती?त्यानं कुवेतमधून बाहेर पडायला का नकार दिला?या प्रश्नांची उत्तरं ही कादंबरी वाचल्याखेरीज मिळणार नाहीत
कायद्याची पदवी नुकतीच मिळवलेला, पोरसवदा रुडी बेलर. अत्यंत हलाखीची परिस्थिती, वाढती देणी. बिचा-याच्या हातात फक्त एक आणि एकच केस आहे.
फक्त ज्यूरी नंबर दोन म्हणून ओळखल्या जाणार्या या व्यक्तिचा भूतकाळ अत्यंत रहस्यमय आहे...