प्राचीन काळापासून सर्वाधिक महत्त्वाचा ठरलेला वाङ्मयप्रकार म्हणून या संत साहित्याचा उल्लेख करावा लागतो. या पार्श्वभूमीवर संताच्या बंडखोरीबद्दल विचारमंथन व्हावे यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक प्राध्यापकांनी आपले निबंध सादर केले. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील संतांच्या प्रबोधनावर अनेकांनी वेगवेगळ्या बाजूने प्रकाश टाकला आहे. या...