In this groundbreaking book, Kamlesh Patel(Daaji) addresses such questions with ximple solutions and practical wisdom.
आपल्या जीवनप्रवासात प्रारब्धाचा अर्थ काय? काय अटळ आहे आणि आपण किती बदल करु हकतो? आपण आपल्या प्रारब्धची रचना कशा प्रकारे करु शकतो? या नाविन्यपूर्ण पुस्तकात दाजी अशा प्रश्नांना साधे व व्यावहारिक सुज्ञपणा असलेली उत्तरे देतात.