List of products by authors: Dr Madhukar Keshav Dhavalikar

Dr Madhukar Keshav Dhavalikar


Showing 1 - 7 of 7 items
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आर्यांचा प्रश्न हा मानवी इतिहासातील सर्वांत जटिल समस्या आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.383 Rs.425 -10%OFF In Stock

  पर्यावरण, आर्थिक अन सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा.

  Rs.383 Rs.425 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  इसवीसनपूर्व तिसरे सहस्त्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस् त्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृ तिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात एका आजवर न उलगडलेल्या प्रश्‍नाचा मागोवा घेत आहेत. प्राचीन सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन काळातील पर्यावरण, प्राचीन भारतीय कला, स्थापत्य अन् त्यातून उलगडणारे लोकजीवन, गणेश या दैवताची उत्क्रांती असे...

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 1) ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा गणेश सरस्वती ठाकूरदेसाई पुरस्कार (2012) महाराष्ट्र होता कसा शेकडो, हजारो वर्षांपूर्वी? कोणाची वस्ती होती तेव्हा या भूमीवर? कसे जगत होते, कसे राहात होते ते लोक?

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.238 Rs.250 -5%OFF Out of stock

  मधुकर ढवळीकरांचे नाणकशास्त्राविषयीचे लेखन

  Rs.238 Rs.250 5% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 7 of 7 items