"१०० स्फुर्तीदायी देसी कथा" या अगदी साध्या-सोप्या भाषेत लिहिलेल्या गोष्टी वाचकांच्या मनाचा ठाव घेतात आणि आपली गोष्टी सांगायची परंपरा जिवंत ठेवतात.
आधुनिक भारतातील ‘इंटर-कम्युनिटी’विवाहाची खुसखुशीत कहाणी बेस्टसेलिंग लेखक चेतन भगत यांच्या लेखणीतून...
अदम्य जिद्द हे डॉ.अ.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी केलेली भाषणे,संवाद,चर्चा यांचे संकलन आहे.
नशीब ही घटना असते. योगायोगनं घडणारी, पण काळाच्या कसोटीवर ख-या उतरलेल्या विशिष्ट प्रक्रिया अत्यंत परिश्रमपूर्वक अनुसरल्या तर य़श साध्य होऊ शकते. अगदी आखीवरेखील, योजल्याप्रमाणे. हे काही सुप्रसिध्द व काही अगदी अपरिचित व्यक्तींच्या स्फूर्तीदायी यशोगाथांचं संकलन आहे.
भ्रष्टाचार, भारतीय शासनकारभाराच्या यंत्रणांत इतका खोलवर झिरपला आहे, की सामान्य माणसाचा सगळ्या प्रशासकीय प्रक्रियेवरचा विश्वासच उडाला आहे. इथली राजकीय, तपासविषयक व कायदा यंत्रणा संपूर्णत: दुरुस्त झाल्याशिवाय भ्रष्टाचाराचा हा प्रचंड फैलावलेला आजार बरा होणार नाही.
पित्याचं काळीज उघडून दाखवणार्या हळुवार कथा.
पित्याचं काळीज उघडून दाखवणार्या हळुवार कथा.
एका उच्चभ्रू पाकिस्तानी महिलेचं विलक्षण अनुभवकथन
आपापल्या क्षेत्रात यशस्वीतेची शिखरे गाठणार्या सामन्यांतून असामान्य व्यक्तिमत्त्वांचा प्रेरणादायी करिअर-आलेखही या पुस्तकात पाहायला मिळतो. नोकरीवर आधारलेल्या पारंपरिक बाजारपेठेत नोकरी कशी शोधावी, याबाबत मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध आहेत, पण नोकरीविरहित अर्थव्यवस्थेत टिकाव धरून राहण्यासाठी मार्गदर्शन करणारे साहित्य फारसे उपलब्ध नाही. हे पुस्तक ही उणीव भरून काढते.
त्यांची हीच तत्वं सर्वसामान्यांना जीवनातही अशा जागवतील व मार्गदर्शक ठरतील.
मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची कहाणी.
सूक्ष्म निरीक्षणातून जीवनातील गंमत टिपताना, त्यांची लेखणी कुठेही कडवट न होता निखळ विनोद फुलवते.
सध्याच्या वेगवान जगात ‘ई-मेल्स’, ‘सेलफोन्स’ अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे; पण एकेकाळी मुख्यत्वे ‘पत्रं’ या माध्यमातून संपर्क साधला जात असे.
‘टी’ आणि ‘एफ’ ही दोन्ही अक्षरं ‘कॅपिटल’ आणि ‘इटॅलिक्स’मध्ये असं असेल तर? हा ‘पिता’ म्हणजे ‘देव’ असेल तर? हे कळताच आपल्यापैकी बर्याच जणांचा दृष्टिकोन अचानक का बदलतो?
"स्त्रीला दैनंदिन जीवनात किती प्रकारच्या निरनिराळ्या मागण्या, पर्याय, निर्णय व कामांची सांगड घालायची असते... हे काम किती खडतर असतं ते मला माहीत आहे. आम्हा बायकांपैकी बर्याच जणी स्वत: घेतलेल्या निर्णयांबाबत विचारल्या जाणार्या, ओरखडे उठवणार्या प्रश्नांना तोंड देत व अपराधीपणाचं ओझं वागवत जगत असतात.
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तिदायी आठवणी…
मी दारापाशी येताच आभाळाच्या दिशेनं उंचावलेल्या काठ्यांचं जंगल माझ्या स्वागतासाठी उत्साही आवाजात गगनभेदी गर्जना करतं : ‘‘गुलाबी गँग! गुलाबी गँग!’’ या साडीनंच आम्हाला लोकप्रिय बनवलं आहे.
मिशन पॉसिबल ‘जड झाल्या’ वजनाची ‘हलकीफुलकी’ कहाणी - सुप्रिया वकिल
‘मृत्यूच्या हातात कसलंसं फर्मान आहे.आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!’...मृत्यू... एक अटळ सत्य...
सुप्रिया वकील अनुवादित डॉन फ्रेंच यांची कादंबरी लेखन
आधुनिक भारतातील स्त्रीच्या जीवनात प्रेम, स्वप्ने, करिअर आणि स्त्रीवादी दृष्टी या गोष्टी महत्वाच्या ठरू लागल्या आहेत. चेतन भगत यांनी याच तर गोष्टींचे अधिकतर प्रभावी चित्रण केले आहे.
`फाईव्ह पॉइन्ट समवन ` नंतर चेतन भगत यांचं तितकंच चर्चेत आलेलं हे पुस्तक
याच स्वप्नमयी-मोहमयी फिल्मी दुनियेतले पॉपकॉर्न खुसखुशीत, टेस्टी, सही टाईमपास.
ही एका शौर्याची, अथक प्रयत्नांची व उमेदीची विलक्षण कहाणी आहे.
पाकसिद्धी संदर्भात सद्गुरुंचे मार्गदर्शन
जुन्या दिल्लीपासून ते काश्मीरमधील पर्वतराजींपर्यंत आणि महानगराच्या विराट रूपापासून ते दूरवरच्या जंगलापर्यंत... वेगवेगळ्या आयुष्यांचे अनेकरंगी पदर उलगडून दाखवणारी ही विलक्षण कादंबरी आहे.
तीन मित्र... स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं असणारे; वास्तव जीवनाच्या धगीचा सामना करत त्याला तोंड देणारे... सत्य घटनांच्या संदर्भाशी सुरेख मिलाफ साधणारी ही कादंबरी.
या पुस्तकात भारतातील २२ दृष्ट्या व्यवस्थापकांच्या कार्याचा आलेख आहे.व्यावसायिक व्यक्तिमत्वांच्या जीवनातील महत्वपूर्ण वळण,त्यांना प्रेरक ठरणारे घटना-प्रसंग यांचं चित्रण आहे...
पूजा बेदी संपादित प्रोतिमा बेदी यांच्या आठवणी.
जेईई टॉप रॅंकर्स, अग्रगण्य शिक्षक आणि आयआयटी, सौम पॉल, उद्यमी आणि आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी मिळविण्याच्या असंख्य अडचणी लढण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मुलाखती घेतल्या, त्यांच्यात भयंकर स्पर्धा, अविश्वसनीय कठोर परिश्रम आणि त्यागाची कथा आहे. एका दशलक्ष मेंदूच्या लढाईचे एक आश्चर्यकारक लेख.
...आयुष्याचे निरनिराळे पदर उलगडून पाहताना कधी या कविता फुलपाखरांसारख्या मनस्वी भिरभिरतात...