तुम्हीसुद्धा स्टीव्ह जॉब्ज होऊ शकता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या या पुस्तकातून खळबळजनक पण चैतन्यपूर्ण काळात एखाद्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्यपदावर असणे म्हणजे काय असते, त्याचप्रमाणे विकासासाठी आवश्याक असे, पण कुठल्याही अर्थशास्त्राच्या पुस्तकात सापडणार नाहीत असे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. भारताच्या विकासाबद्दलची असलेली कटिबद्धता या लेखांमधून दिसते.
राजकीय हत्यांच्या आजवरच्या इतिहासात, कामकाजातील ढिसाळपणा, मानवी चुका आणि संपूर्ण बेपर्वाई दाखवूनही कामचुकार अव्यावसायिक अधिकारी वर्ग बिनधास्तपणे दोषारोपातून सुटल्याचे दुसरे उदाहरण नसेल़ हे पुस्तक गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या कारस्थानाच्या शोधाची कहाणी आहे़.
भारतीय महिलांकरिता संपत्ती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक पुस्तक.
जुळे म्हणून जन्मलेली आणि वेगवेगळे वाढलेले आणि शेवटी राजकीय प्रतिस्पर्धी बनलेल्या दोन भावांचा रोमहर्षक जीवनप्रवास
पॉल माद्रियानी यांच्याकडे जोना हेल आपली निर्वाणीची समस्या घेऊन आला, तेव्हाच पॉलच्या लक्षात आलं, की सॅन डियागोमध्ये शांतपणे आयुष्य घालवायचं आपलं स्वप्न आता दूर ठेवावं लागणार आहे.
पॅरिसमधील लूव्हर या सुपसिद्ध संग्रहालयाच्या वयस्कर व्यवस्थापकाचा संग्रहालयामध्येच खून होतो.विचित्र गोष्ट अशी की,त्यांच्या मृतदेहाभोवती जमिनीवर गोंधळून टाकणारी काही चिन्हे आणि खुणा दिसतात.