नाणी संग्रह करायचा आहे पण तो कसा करायचा या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात मिळावे असा या पुस्तकाचा उद्देश आहे.
हा ग्रंथ अशुतोष पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिला आहे. या ग्रंथात, भारतीय चलनाच्या इतिहासापासून ते क्षत्रपांच्या इतिहासापर्यंत त्यांची वंशावळ, त्यांनी काढलेले चांदी, तांबे, शिसे आणि पोटीन धातूतील नाणी व त्यावर येणारी विविध चिन्हे, तसेच या राज्यकर्त्यांनी काढलेल्या नाण्यांवर ब्राम्ही व खरोष्ठी लिपीमधून येणारा लेख याबाबतचे सविस्तरपणे विवेचन केले आहे....
इथून फिरली दिशादिशांना शिवराज्याची द्वाही, देव-देश आणि धर्म पाहातसे बनून दिशा दाही असा हा राजियांचा गड किल्ले रायगड आणि याच किल्ले रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळा या सुवर्णक्षणापासून झालेली शिवचलनाची सुरूवात!