लेखकाची सुक्ष्म संशोधनदॄष्टी आणि संवेदनक्षम सौंदर्यदॄष्टी यांचा प्रगल्भ संगम त्यांच्या या पुस्तकात आढळेल.
महाराष्ट्र कवी परंपरेत लावणीकारांना मानाचें नसलें तरी महत्त्वाचें स्थान दिले पाहिजे हे निश्चित.
मर्ढेकरांच्या काही दुर्बोध कवितांना हे संदर्भ पुरविण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखांत केलेला आहे.