No products
Place Order
हे पुस्तक म्हणजे दारिद्र्याच्या आटपाट नगरातल्या अगतिक माणसांची कहाणी. कोकणच्या ग्रामीण जीवनावरील ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी कथन केलेली!
इतिहासाच्या परिशिष्टात समावेश होऊ शकणा-या व त्याबाहेरही असणा-या अनेकांची विश्लेषणात्मक जीवनकहाणी…