‘आपलेपणाचा शेअर’ वाढवणारे पुस्तक.
प्रवासवर्णन हा प्रकार मराठी साहित्याला नवीन नाही. पण हौशी पर्यटक किंवा वार्षिक पर्यटक अशा भूमिकेतून केलेल्या प्रवासापेक्षा व्यावसायिक भूमिकेतून गेली अनेक वर्षे सातत्याने... अगदी महिन्याला १५-२० दिवस... प्रवास करणे हे कष्टप्रद आणि कंटाळवाणे ठरेल. ठरु शकते. पण एक अवलिया याला अपवाद असू शकतो. त्याचेच हे प्रवासवर्णन.
हे लेखन आहे तरी काय? गुलजारांच्या कविता- कथा वाचताना, गीत-गझल ऎकताना, सिनेमा-मालिका बघताना, तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणार्या आठवणी
अनेक घटक कारणीभूत ठरतात मार्केटच्या चढउताराला. या घटकांचा आणि मार्केटवरील त्यांच्या परिणामांचा वेध घेणारे, सामान्य माणसाच्या पैशाला मार्गदर्शनाचे कवच पुरवणारे पुस्तक.
Modi Arthakaran Niti Aani Rananiti by Chandrashekhar Tilak