मिसिसिपीमधल्या क्लॅन्ट्न येथील गुंतागुंतीच्या राजकारणाने उध्वस्त झालेल्या दहा वर्ष वयाच्या मुलीची भयावह गोष्ट
आपल्या या सृष्टीवर आपल्याबरोबरच एका अमानवी, अदृश्य शक्तीचेही अस्तित्व असल्याचे सतत जाणवत असते. हे अस्तित्व नानाविध प्रकारांनी प्रचीत होत राहते.
प्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना-कधी ऎकले नाही असे अस्त्र,कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच मानवाचे हजारो वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आणि त्याने स्वच्छंदपणे आकाशात झेप घेतली. विमानोड्डाण ते अंतराळप्रवास या प्रगतीला साठ-पासष्ट वर्षेच पुरली. मधल्या काळात विनाशकारी अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांचेही शोध लागले. आजच्या छोट्या मुलांनासुद्धा अंतराळवीरांचे चमकदार पोशाख, धूर आणि ज्वाळा सोडत उडणारे अग्निबाण आणि...
``ये, शून्य-शून्य-सात,`` एम. म्हणाला. ``तू परत आलेले बघून खूप बरे वाटले.`` ``मला गरज आहे तुझी शून्य-शून्य-सात. नीटशी माहिती नाही; पण फारच मोठी भानगड निर्माण होणार आहे असे वाटते. तू डॉ. ज्यूलिअस गॉर्नर हे नाव कधी ऐकले आहेस?`` ज्यूलिअस गॉर्नर – ग्रेट ब्रिटन धुळीला मिळवण्याच्या एकाच आसुरी इच्छेने पछाडलेल्या या माणसाचे नाव तर बाँडच्या मनावर कोरले गेले होते.
वन शॉट - पुराव्यांचे चक्रव्यूह भेदण्यासाठी त्याने अखेर शत्रूला हाक मारली.....
हे पुस्तक आहे वयाच्य ७८ व्या वर्षिसुध्दा काहितरी नविन आणि वेगळे वाचायच्या शोधात असणार्य़ा ताईसाठी आईसाठी
‘स्पेस ट्रँगल’ ही काल्पनिक विज्ञान कादंबरी.
जबरदस्त पूर्वतयारी आणि दैवावरच भरवसा ठेवून, जिथल्या भीषण गोष्टींची कल्पना करणेही केवळ अशक्य आहे, अशा अंधा-या अरब जगतात अरब म्हणून– इझमत खान म्हणून–वावरत कर्नल माईक मार्टिन त्या कटाचा छडा लावू शकेल?...
वाचकाला खिळवून ठेवणार्या कुशल कथाकाराची आणखी एक साहसकथा.