Dr Umesh Karambelkar
पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया आपल्या अवतीभवती उडणारी, बागडणारी, चिवचिवणारी, झेपावणारी या दुनियेचा वेध घेण्यासाठी नवी नजर देणारी ओळख पक्षिशास्त्राची
जीवशास्त्रानं ही वैज्ञानिक पद्धत कायमची स्वीकारली. ‘सजीवांचा नामदाता’ ठरलेल्या प्रतिभावान वैज्ञानिकाची रंजक चरितकथा