Dr Priyadarshini Karve
डॉ. प्रियदर्शिनी कर्वे! • एक तरुण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती, अन् पुष्कळ काही. • ही आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती. • म्हणजेच 'दिनकर-इरावती' या कर्वे दांपत्याच्या - जाई निंबकर, गौरी देशपांडे, डॉ. आनंद कर्वे या - तीन अपत्यांपैकी डॉ. आनंद कर्वे यांची मुलगी.