Dr Ashok Da Ranade
अनेक प्रतिभावान कलाकारांनी समृध्द केलेले हिंदुस्थानी संगीत. या दिग्गज कलावंतांच्या मांदियाळीने आपल्या नितनव्या सादरीकरणातून उभ्या केल्या वेगवेगळया प्रयोगकल्पना.
डॉ. अशोक दामोदर रानडे यांच्या लिखाणातून वाचकाला नेहमीच संगीताबद्दलची नवी नजर मिळते.