गणिताच्या पायाभरणीसाठी अत्यंत उपयुक्त.
विद्यार्थी - पालक - शिक्शक या साऱ्यांना गणितातील सार अन तत्वं सोपं करून सांगणाऱ्या गणित गप्पा.
विद्यार्थी - पालक - शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन तत्वं सोपं करून सांगणाऱ्या गणित गप्पा.
आपली अनुभवश्रीमंती वाचकांमध्ये वाटून घ्यावी एवढ्याच उद्देशानं साधलेला हा सहजसंवाद.