List of products by authors: Dan Brown


Showing 1 - 12 of 12 items
 • Quick view
  Rs.311 Rs.399 -22%OFF In Stock

  Rs.311 Rs.399 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.336 Rs.420 -20%OFF In Stock
  Sale!

  प्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना-कधी ऎकले नाही असे अस्त्र,कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य.

  Rs.336 Rs.420 20% OFF
 • Quick view
  Rs.311 Rs.399 -22%OFF In Stock

  National Reconnaissance Office, Washington: Intelligence analyst Rachel Sexton is summoned by the President of the United States to verify a discovery which NASA claims will change the future of the planet itself.

  Rs.311 Rs.399 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.406 Rs.520 -22%OFF In Stock

  आर्क्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची.

  Rs.406 Rs.520 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.311 Rs.399 -22%OFF In Stock

  Seville, Spain: the creator of the code, Ensei Tankado, is found dead. And with him has died the secret to an impregnable code-writing formula that threatens to obliterate the post-cold war balance of power. Forever.

  Rs.311 Rs.399 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.343 Rs.440 -22%OFF In Stock

  सांकेतिक स्वरुपात गुप्त मजकूर पाठवण्यासाठी तो संकेत अहोत.परिपूर्ण,जबरदस्त व धोकादायक असलेला संकेत महसंगणकालाही उकलता येत नव्हता.१९ भाषांमध्ये अनुवाद झालेली खळबळजनक कादंबरी.

  Rs.343 Rs.440 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.311 Rs.399 -22%OFF In Stock

  A threat to his life will propel him and a young doctor, Sienna Brooks, into a breakneck chase across the city. Only Langdon's knowledge of the hidden passageways and ancient secrets that lie behind its historic façade can save them from the clutches of their unknown pursuers.

  Rs.311 Rs.399 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.311 Rs.399 -22%OFF In Stock

  Harvard professor arrives at the Guggenheim Museum Bilbao to attend the unvelling of an astonishing scientific breakthrough. The evening's host is billionaire, a futurist whose dazzling high-tech inventions and audacious predictions have made him a controversial global figure.

  Rs.311 Rs.399 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.562 Rs.720 -22%OFF In Stock

  कर्षच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजवाड्यातून ज्युलियन आणि बिशप वाल्डेस्पिनो गूढ रीतीने गायब होतात... एक जबरदस्त गुंतागुंतीची, उत्कंठावर्धक कादंबरी…

  Rs.562 Rs.720 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.312 Rs.400 -22%OFF In Stock

  पॅरिसमधील लूव्हर या सुपसिद्ध संग्रहालयाच्या वयस्कर व्यवस्थापकाचा संग्रहालयामध्येच खून होतो.विचित्र गोष्ट अशी की,त्यांच्या मृतदेहाभोवती जमिनीवर गोंधळून टाकणारी काही चिन्हे आणि खुणा दिसतात.

  Rs.312 Rs.400 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.311 Rs.399 -22%OFF In Stock

  It is to take him on a breathless chase through Washington's dark history. All that was familiar is changed into a shadowy, mythical world in which Masonic secrets and never-before-seen revelations seem to be leading him to a single impossible and inconceivable truth...

  Rs.311 Rs.399 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.499 Rs.640 -22%OFF In Stock

  फ्रीमेसन पंथाकडे एक छोटा दगडी पिरॅमिड होता. त्यावर चित्रलिपीत एक गूढ संदेश कोरला होता. मनुष्यजातीला सन्मार्गावर आणण्याचा हेतू त्यामागे होता. पण एकाला त्या गूढ गोष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्याला त्यातून देवासारखे सामथ्र्य प्राप्त करून घ्यायचे होते. पिढ्यानपिढ्या मेसन पंथीयांनी जी गोष्ट जपून ठेवली; तिच्यावरून आता खून, हिंसा , छळ सुरू झाले.

  Rs.499 Rs.640 22% OFF
  Reduced price!
Showing 1 - 12 of 12 items